महत्वाच्या घटना -
१८८४ - महात्मा फुले आणि त्यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन या गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली.
जन्म नोंद -
१८६१ -आजच्याच दिवशी १८६१ मध्ये प्रसिद्ध बॉश कंपनी चे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म झाला .
१९५० - समाजशास्त्रज्ञ विषयातील तज्ज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म.
१९५२ - क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्म
मृत्यू नोंद -
१९९९ - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन

Do not enter any spam link in comment box