मित्रांनो सध्याच्या काळात बहुतेक जण ऑनलाईन काम करून काही ना काही पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर आपणही घरी बसून एक रुपयाही खर्च न करता ऑनलाईन पैसे कमवू इच्छित असाल तर हि पोस्ट नक्की वाचा . या पोस्टमध्ये आपण अपस्टॉक्स काय आहे ? ,Upstox मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट कसे काढायचे तसेच यामधून पैसे कसे कमवायचे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.चला तर मग सुरु करूया .
अपस्टॉक्स (UpStox) काय आहे?
अपस्टॉक्स हे भारतातील झपाट्याने लोकप्रिय होणारे स्टॉक ट्रेडिंग ॲप आहे.Upstox अँप ने स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणूकीचे काम सर्वसामान्यांसाठी अगदी सहजतेने उपलब्ध झाले आहे.
Upstox मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट बनवून शेअर मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट किंवा trading लगेच सुरू करू शकता. Upstox हे zerodha नंतरचे सर्वात मोठे शेअरमार्केट मधील Discount Broker आहे . अपस्टॉक्स हे एक भारतातील खूप प्रसिद्ध गुंतवणूक प्लॅटफॉर्म आहे , सध्या Upstox मध्ये ५० लाखाहूनही अधिक स्टॉक ट्रेडर उपलब्ध आहे . Upstox मध्ये आपण ऑनलाइन पद्धतीने stocks, mutual funds, digital gold, derivatives , ETFs यामध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करू शकतो.
Upstox चे ॲप आणि वेबसाईट
Upstox वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन वर्जन दोन्हीही खूप अद्यायावत आणि वापरायला सोपे असे आहे. आपण पण आपल्या मोबाईल वरुन ॲप download करून इंट्राडे किंवा डिलिव्हरी,F&O ट्रेडिंग सुरु करू शकता . Upstox प्रो चे नवीन ॲप खूप फास्ट आणि वापरायला अगदी सोपे आहे.
Upstox चे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट काढण्यासाठी कागदपत्रे
Upstox चे Demat आणि Trading अकाउंट काढण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे,
Demat आणि ट्रेडिंग अकाउंट काढण्यासाठी सर्व प्रोसेस ऑनलाईन आहे ,कोणतेही डॉक्युमेंट कुठेही देण्याची गरज नाही.
1)आधार कार्ड - Aadhar Card जे आपल्या मोबाईल क्रमांकाशी सलंग्न असले पाहिजे.
2) पॅन कार्ड - Pancard
3) एक बँक अकाउंट - Bank Account आपल्या डिमॅट खात्यात पैसे टाकण्यासाठी आणि आपल्या बँक अकाउंट मध्ये पैसे काढण्यासाठी
4) आपला एक सेल्फी (Photo )आणि एक सही ( Signature )
एक युपीआय आयडी असेल तर आपण UPI द्वारे पैसे लगेच आपल्या बँक खात्यात काढू शकता किंवा आपल्या डिमॅट खात्यात टाकू शकता.
आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट कसे काढायचे
वरील सर्व document आपल्याकडे असतील तर आपण खालील लिंकवर क्लिक करून लगेच आपले अंकाऊट काढु शकता.
https://upstox.com/open-account/?f=ABHC
लिंकवर क्लिक केल्यावर आपणास आपली माहिती भरायची आहे.आपला फोटो ,सही , अपलोड केल्यानंतर शेवटी आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फॉर्म सबमिट होईल.
त्यानंतर तो Demat Form Verify झाल्यानंतर आपल्या रजिस्टर ईमेल आयडीवर आपला Upstox आयडी येईल.जो वापरून आपण Upstox मध्ये लॉगिन करून आपल्या ट्रेडिंग आणि इन्वस्टमेंटसाठी सुरुवात करू शकता.
अपस्टॉक्स Upstox अँप मधून पैसे कसे कमवायचे ?- How to earn Money from Upstox in Marathi
सर्वात पहिले आपण आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडले पाहिजे.
🎁Upstox मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
एकदा का आपण आपले खाते उघडले त्यानंतर आपण Upstox मधील विविध गुंतवणूक पर्यायांपैकी आपल्या आवडत्या गुंतवणूक साधनामध्ये जसे कि शेअर , म्युच्युअल फंडस् ,IPO ,F & O ट्रेडिंग करून पैसे कमावू शकता .
कोणत्याही गुंतवणूक साधनामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण त्या शेअरचा किंवा कंपनीचा अभ्यास केला पाहिजे जसे कि कंपनी कोणता व्यवसाय करते ,त्यांचा आर्थिक बाबी ,भविष्यतील संधी ,फंडामेंटल आणि Technical analysis इत्यादी . तसेच आपण आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घेतला पाहिजे .
दुसरा पर्याय ज्यामध्ये आपण पैसे नसतानाही पैसे कमावू शकतो ते म्हणजे Refer and Earn . यामध्ये जर आपण आपल्या लिंकवरून दुसऱ्या एका व्यक्तीचे डिमॅट खाते उघडले तर आपल्याला प्रत्येक अकाउंटमागे ३०० रु मिळतील तेही विना खर्च . तसेच ज्या व्यक्तीचे खाते उघडले आहे त्या व्यक्तीला खालील गोष्टींचा लाभ मिळेल ,
- फ्री डिमॅट आणि ट्रेडिंग खाते
- ₹1000 brokerage credit पहिल्या 30 दिवसांसाठी .
- IPO व म्युच्युअल फंड मध्ये Brokerage-फ्री इन्व्हेस्टमेंट
आपली लिंक तयार करण्यासाठी आपल्या Upstox अकाउंटमध्ये खालील लिंकवर जा
आणि तेथे आपला मोबाईल number किंवा आपला Upstox ID टाकून आपली लिंक तयार करा आणि आपल्या Social मीडिया मध्ये शेअर करा .
तर लगेच आपणही आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडा आणि पैसे कमवायची सुरुवात करा .
धन्यवाद ..


Do not enter any spam link in comment box