Type Here to Get Search Results !

Top Upcoming IPO in India - २०२१ मध्ये येणारे महत्वाचे आयपीओ

आयपीओ हे सध्या खूप चर्चेचे विषय झाले आहेत अनेक आयपीओ हे गुंतवणूकदारांना चांगला लाभ देत आहेत ,असेच काही चांगले आयपीओ हे येणाऱ्या काळात भारतीय शेअर बाजारात दाखल होणार आहे ,त्याची यादी आपण खाली पाहू शकता . आयपीओ म्हणजे काय ? ,अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा







 
आईपीओ माहिती कधी येणार
भारतीय आयुर्विमा महामंडळ -LIC विमा कंपनी अजून जाहीर नाही
बजाज एनर्जी - Bajaj Energy ऊर्जा कंपनी अजून जाहीर नाही
आदित्य बिर्ला AMC- Aditya Birla AM मालमत्ता व्यवस्थापन कंपनी अजून जाहीर नाही
पेटीएम - PayTM ई-कॉमर्स,रिचार्जिंग,शॉपिंग वेबसाईट अजून जाहीर नाही
गो फर्स्ट - Go First गो फर्स्ट, आधीचे गो एअर, ही मुंबईमधील स्वस्त दरात विमानसेवा देणारी भारतीय कंपनी आहे. अजून जाहीर नाही
मोबिक्विक - MobiKwik मोबीक्विक ही एक भारतीय डिजिटल पेमेंट कंपनी अजून जाहीर नाही
नायका- Nykaa Nykaa एक भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे, अजून जाहीर नाही
पॉलिसी बाजार - Policybazaar विमा पॉलिसी अजून जाहीर नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.