Type Here to Get Search Results !

भारतातील टॉप 10 सर्वाधिक लाभांश(Dividend) देणारे PSU (सरकारी कंपनी) शेअर्स

 शेअर मार्केट मध्ये डिविडेंड हे एक नफा मिळवण्याचे प्रमुख  साधन आहे . अनेक गुंतवणूकदार हे फक्त डिविडेंड च्या आधारे शेअर मार्केट मधून भरपूर नफा कमावत असतात . तसेच सरकारी कंपन्यांचे शेअर्स हे मोठ्या प्रमाणावर डिविडेंड जाहीर करत असतात . तर मित्रांनो या लेखात आपण भारतातील टॉप 10 सर्वाधिक लाभांश (Dividend) देणारे PSU म्हणजेच सरकारी कंपन्यांचे  शेअर्स कोणते आहेत हे  जाणून घेणार आहोत .  

लाभांश उत्पन्न (Dividend Yield) हा  डिविडेंड मधील महत्वाचा घटक आहे . 



लाभांश उत्पन्न (Dividend Yield) काय आहे?

 लाभांश उत्‍पन्‍न हा एक आर्थिक गुणोत्तर (लाभांश/किंमत) आहे जो दर वर्षी कंपनीच्‍या शेअर किंमतीच्‍या तुलनेत किती लाभांश देते हे दाखवते.जेवढा Dividend Yield अधिक तेवढा अधिक नफा शेअरधारकाला होतो . 

उदा . SBI शेअरचा सध्याचा भाव आहे ५५८ रुपये आणि लाभांश उत्‍पन्न आहे  १.२७ % आहे म्हणजेच जर आपल्याकडे SBI चा एक शेअर असेल तर आपल्याला साधारणपणे रुपये डिविडेंड रूपात मिळेल .   



1-इंडियन ऑइल कॉर्पोरेशन - IOC

      ➤  लाभांश उत्‍पन्न - 10.68% 


Indian Oil Logo 


2-स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया - SAIL      

  ➤ लाभांश उत्‍पन्न  - 9.97%

Steel Authority of India logo 


3-ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ - REC

 ➤ लाभांश उत्‍पन्न - 9.38 % 





4-राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ - NMDC

 ➤ लाभांश उत्‍पन्न - 8.6 % 




5-पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन -  PFC

 ➤ लाभांश उत्‍पन्न - 8.5 % 





6-पीटीसी इंडिया - PTC

 ➤ लाभांश उत्‍पन्न - 8.14 %





7-राष्ट्रीय एल्युमिनियम कंपनी - NALCO

 ➤ लाभांश उत्‍पन्न - 7.85 %







8-कोल इंडिया - COAL INDIA

 ➤ लाभांश उत्‍पन्न - 7.56 %




9-ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन - ONGC

 ➤ लाभांश उत्‍पन्न - 6.72 %



ONGC Logo 


10 -गेल (इंडिया) लिमिटेड - GAIL

 ➤ लाभांश उत्‍पन्न - 6.2 %


GAIL


Disclaimer  - वर सूचीबद्ध केलेले शेअर्स खरेदीच्या उद्देशाने दिले  नाहीत . कृपया कोणतेही नवीन शेअर्स खरेदी करण्यापूर्वी त्याचे चांगले संशोधन करा.


धन्यवाद ... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.