या कंपनीने या वर्षी इतका टक्के डिव्हिडंड जाहीर केला, डिव्हिडंड मधून त्याने इतके रुपये कमावले,त्याला एका शेअरवर इतका डिव्हिडंड मिळाला अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. पण नक्की डिव्हिडंड म्हणजे काय,तो कसा दिला जातो,डिव्हिडंड संबंधित वेगवेगळ्या तारखा कोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
डिव्हिडंड म्हणजे काय ? What is dividend in Marathi
कर आणि इतर खर्च वजा केल्यानंतर जो नेट प्रॉफिट (निव्वळ नफा) राहतो त्यातून काही भाग हा कंपनीच्या भागधारकांमध्ये समान प्रमाणात वितरीत केला जातो .
उदाहरणार्थ-
माझ्याकडे इन्फोसिस या IT कंपनीचे १०० शेअर्स असतील, व इन्फोसिस ने आपल्या शेअरधारकांना प्रति शेअर १० रुपये लाभांश जाहित केला तर याचा अर्थ मला एकूण लाभांश मिळेल:
१०० शेअर * १० रु प्रति शेअर डिव्हिडंड = १००० रु
डिव्हिडंड कोण देते
लाभांश देण्याचा निर्णय कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) संचालक मंडळ घेत असते.
नवीन असणाऱ्या कंपन्या शक्यतो आपला नफा भागधारकांमध्ये वाटण्यापेक्षा तोच पैसा कंपनीच्या व्यवसाय वृद्धीसाठी वापरला जातो.तर ब्लू चिप कंपन्या म्हणजेच मोठया कंपन्या जसे की इन्फोसिस, टाटा मोटर्स,TCS, मारुती सुझुकी,एशियन पेंट या कंपन्या डिव्हिडंड जाहीर करतात.
डिव्हिडंड कसा दिला जातो ?
डिव्हिडंड हा नेहमी स्टॉकच्या Face Value वर दिला जातो आणि त्याची गणना देखील फेस व्हॅल्यू वर केली जाते,
उदाहरणार्थ,
समजा ऍक्सिस बँक या स्टॉकची सध्याची बाजार किंमत आहे - १००० रुपये आहे , आणि त्या शेअरची दर्शनी किंमत म्हणजेच Face Value १० रुपये असेल आणि कंपनीने २०० % लाभांश देण्याचे ठरविले तर,ऍक्सिस बँक या कंपनीचा डिविडेंड असेल ,
१० रु च्या २०० % म्हणजेच २० रुपये .
तसेच सध्याच्या मार्केट किंमतीचा डिविडेंडशी काहीच संबंध नसतो .
कंपनीने जाहीर केलेला डिविडेंड हा आपल्या बँक खात्यात जमा केला जातो . जे खाते आपल्या डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ला जोडले असेल त्या खात्यात लाभांश किंवा डिविडेंड जमा होतो .
माझे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया चे आहे जे मी डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ला जोडले आहे म्हणजेच ज्यावेळेस माझ्या डिमॅट अकाउंट मध्ये होल्ड केलेलं शेअर ला डिविडेंड जाहीर होईल त्यानंतर काही दिवसांनी माझ्या बँक अकाउंट मध्ये हे पैसे डायरेक्ट जमा केले जातात .यासाठी कुठलीही अतिरिक्त प्रक्रिया करण्याची गरज नाही . .
डिविडेंड देणाऱ्या शेअरची यादी पहा
डिविडेंड हा आपल्यला रोख रक्कम ,शेअर,प्रॉपर्टी ,बॉण्ड,बोनस शेअर यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या दिला जाऊ शकतो.कॅश व्यतिरिक्त इतर साधनांचा वापर कंपनी जेंव्हा कॅश कमी असेल तेंव्हा करते .
डिव्हिडंड यिल्ड हे एक आर्थिक गुणोत्तर ( Financial Ratio )आहे जे आपल्याला शेअरच्या किमतीच्या किती प्रमाणात डिव्हिडंड मिळतो हे दाखवते.
यावरून आपल्याला हे समजते की शेअर किंमत आणि मिळणारा लाभांश किती आहे .
उदाहरणार्थ
TCS या कंपनीने २०० % डिव्हिडंड जाहीर केला आणि TCS ची face value आहे १० रु. व शेअर ची किंमत आहे ५०० रुपये, म्हणजेच आपल्याला मिळणारा डिव्हिडंड आहे १० रु च्या 200 %
डिव्हिडंड =१०*२००/१०० = २० रुपये
आणि डिव्हिडंड यिल्ड असेल
डिव्हिडंड यिल्ड =(२० /५०० ) * १०० = ४ %
म्हणजेच TCS या कंपनीचा डिव्हिडंड यिल्ड होईल ४ %
जेव्हा एखादी कंपनी डिविडेंड ची घोषणा करते तेव्हा लाभांश त्वरित दिला जात नाही, यामध्ये वेगवेगळ्या चार महत्वाच्या तारखा असतात त्या आपण आता पाहू
१ - Dividend declaration date किंवा लाभांश जाहीर होण्याची तारीख-
ज्या तारखेला कोणतीही कंपनी डिविडेंड देण्याची घोषणा करते आणि खाली दिलेल्या तारखा जसे कि रेकॉर्ड डेट , एक्स डिविडेंड डेट जाहीर करते त्या तारखेला Dividend declaration date किंवा लाभांश जाहीर होण्याची तारीख म्हणतात .
२- Ex-Dividend date -
एक्स डिविडेंड डेट म्हणजेच रेकॉर्ड डेट च्या २ दिवस अगोदरची तारीख ,ज्या तारखेच्या नंतर जर कोणी त्या कंपनीचा शेअर विकत घेतला तर त्याला डिविडेंड चा लाभ मिळणार नाही .
३ -Record date -
रेकॉर्ड डेट म्हणजेच अशी तारीख त्या तारखेला ज्या ज्या व्यक्तींच्या डिमॅट अकाउंट मध्ये डिविडेंड जाहीर केलेल्या कंपनीचा शेअर असेल त्यांना डिविडेंड चा लाभ मिळणार आहे .
४ -Date of Dividend Payment
या दिवशी प्रत्यक्ष आपल्या बँक खात्यात डिविडेंड किंवा लाभांश चे पैसे जमा होतात किंवा ती प्रक्रिया सुरु केली जाते .
तर मित्रांनो या लेखात आपण डिविडेंड म्हणजे काय आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आपल्या मराठी भाषेत जाणून घेण्याचा प्रत्यन केला . मला आशा आहे कि आपणास हि माहिती आवडली असेल , जर आपणास हि माहिती आवडली असेल तर हा लेख नक्की शेअर करा .
धन्यवाद ....
१० रु च्या २०० % म्हणजेच २० रुपये .
तसेच सध्याच्या मार्केट किंमतीचा डिविडेंडशी काहीच संबंध नसतो .
हे सुद्धा पहा ...
डिव्हिडंड कुठे जमा केला जातो
कंपनीने जाहीर केलेला डिविडेंड हा आपल्या बँक खात्यात जमा केला जातो . जे खाते आपल्या डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ला जोडले असेल त्या खात्यात लाभांश किंवा डिविडेंड जमा होतो .
माझे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया चे आहे जे मी डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ला जोडले आहे म्हणजेच ज्यावेळेस माझ्या डिमॅट अकाउंट मध्ये होल्ड केलेलं शेअर ला डिविडेंड जाहीर होईल त्यानंतर काही दिवसांनी माझ्या बँक अकाउंट मध्ये हे पैसे डायरेक्ट जमा केले जातात .यासाठी कुठलीही अतिरिक्त प्रक्रिया करण्याची गरज नाही . .
डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या
भारतीय शेअर बाजारातील डिविडेंड देणाऱ्या कंपन्यांची यादी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता . मनीकंट्रोल च्या वेबसाइट वर याची संपूर्ण माहिती दिलेली आहे .डिविडेंड देणाऱ्या शेअरची यादी पहा
डिविडेंड हा आपल्यला रोख रक्कम ,शेअर,प्रॉपर्टी ,बॉण्ड,बोनस शेअर यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या दिला जाऊ शकतो.कॅश व्यतिरिक्त इतर साधनांचा वापर कंपनी जेंव्हा कॅश कमी असेल तेंव्हा करते .
डिव्हिडंड चे फायदे
- डिव्हिडंड मधून मिळणारे उत्पन्न हे टॅक्स फ्री किंवा अगदी कमी प्रमाणात टॅक्स द्यावा लागणारे उत्पन्न आहे, म्हणून जर तुम्हाला स्टॉक / शेअर / म्युच्युअल फंडावर डिव्हीडंड मिळाला तर त्याचा करा भरावा लागत नाही किंवा भरावा लागलाच तर अगदी अल्प प्रमाणात भरावा लागतो .
- डिविडेंड मधून मिळणारे उत्पन्न हे आपल्यला शेअरच्या किंमतीतून मिळणाऱ्या नफ्याशिवाय मिळणारे अधिकचे उत्पन्न आहे .
- डिविडेंड हा आपल्यला निश्चित मिळणारे उत्पन्न असते त्यासाठी आपल्यला काहीही करावे लागत नाही फक्त डिविडेंड देणाऱ्या कंपनीचा शेअर विकत घेऊन आपल्या डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट मध्ये होल्ड करायचा आहे . मोठ्या म्हणजेच ब्लू चिप कंपन्या सहसा दरवर्षी किंवा वर्षातून दोनदा लाभांश देतात .
डिव्हिडंड यिल्ड म्हणजे काय
डिव्हिडंड यिल्ड हे एक आर्थिक गुणोत्तर ( Financial Ratio )आहे जे आपल्याला शेअरच्या किमतीच्या किती प्रमाणात डिव्हिडंड मिळतो हे दाखवते.
यावरून आपल्याला हे समजते की शेअर किंमत आणि मिळणारा लाभांश किती आहे .
उदाहरणार्थ
TCS या कंपनीने २०० % डिव्हिडंड जाहीर केला आणि TCS ची face value आहे १० रु. व शेअर ची किंमत आहे ५०० रुपये, म्हणजेच आपल्याला मिळणारा डिव्हिडंड आहे १० रु च्या 200 %
डिव्हिडंड =१०*२००/१०० = २० रुपये
आणि डिव्हिडंड यिल्ड असेल
डिव्हिडंड यिल्ड =(२० /५०० ) * १०० = ४ %
म्हणजेच TCS या कंपनीचा डिव्हिडंड यिल्ड होईल ४ %
डिव्हिडंड संबंधित वेगवेगळ्या महत्वाच्या तारखा
जेव्हा एखादी कंपनी डिविडेंड ची घोषणा करते तेव्हा लाभांश त्वरित दिला जात नाही, यामध्ये वेगवेगळ्या चार महत्वाच्या तारखा असतात त्या आपण आता पाहू
१ - Dividend declaration date किंवा लाभांश जाहीर होण्याची तारीख-
ज्या तारखेला कोणतीही कंपनी डिविडेंड देण्याची घोषणा करते आणि खाली दिलेल्या तारखा जसे कि रेकॉर्ड डेट , एक्स डिविडेंड डेट जाहीर करते त्या तारखेला Dividend declaration date किंवा लाभांश जाहीर होण्याची तारीख म्हणतात .
२- Ex-Dividend date -
एक्स डिविडेंड डेट म्हणजेच रेकॉर्ड डेट च्या २ दिवस अगोदरची तारीख ,ज्या तारखेच्या नंतर जर कोणी त्या कंपनीचा शेअर विकत घेतला तर त्याला डिविडेंड चा लाभ मिळणार नाही .
३ -Record date -
रेकॉर्ड डेट म्हणजेच अशी तारीख त्या तारखेला ज्या ज्या व्यक्तींच्या डिमॅट अकाउंट मध्ये डिविडेंड जाहीर केलेल्या कंपनीचा शेअर असेल त्यांना डिविडेंड चा लाभ मिळणार आहे .
४ -Date of Dividend Payment
या दिवशी प्रत्यक्ष आपल्या बँक खात्यात डिविडेंड किंवा लाभांश चे पैसे जमा होतात किंवा ती प्रक्रिया सुरु केली जाते .
आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा
🎁मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
🎁Upstox मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तर मित्रांनो या लेखात आपण डिविडेंड म्हणजे काय आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आपल्या मराठी भाषेत जाणून घेण्याचा प्रत्यन केला . मला आशा आहे कि आपणास हि माहिती आवडली असेल , जर आपणास हि माहिती आवडली असेल तर हा लेख नक्की शेअर करा .
धन्यवाद ....

Do not enter any spam link in comment box